User:K- Series Marathi
[1]आपलं कोकण निसर्गाने भारावलेल संस्कृतीने नटलेल, लोककलांनी खुललेल.अशा कोकणातील या विविध अंगांच , इथल्या लोककलाकारांच्या कलागुणांचं चित्रण या चॅनेलच्या माध्यमातुन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.आमचे व्हिडीओ आपल्याला आवडल्यास लाईक करा ,शेअर करा.आणि हा , सबस्क्राईब करायला विसरु नका.
- ^ Gonbare, Sudesh. K"Series.